खालापूरी ग्रामपंचायत मधील सरपंच, ग्रामसेवक आणि ग्राम सदस्याना आद्य क्रांतिकारक वस्ताद लहुजी साळवे जयंतीचा विसर – डॉ जितीन वंजारे

बीड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज बीड- १४ नोव्हेंबर हा दिवस म्हणजे महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी भाग्याचा दिवस ठरला कारण याच दिवशी आद्य क्रांतिकारक वस्ताद लहुजी साळवे यांचा जन्म झाला त्यांनी अनेक क्रांतिकारी योद्धे घडवले,क्रांतीचा इतिहास असणाऱ्या वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंतीचा मात्र विसर खालापूरी येथील ग्रामपंचायत कर्मचारी ,ग्रामसेवक ,सरपंच आणि सदस्यांना पडलेला आहे .१४ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत … Continue reading खालापूरी ग्रामपंचायत मधील सरपंच, ग्रामसेवक आणि ग्राम सदस्याना आद्य क्रांतिकारक वस्ताद लहुजी साळवे जयंतीचा विसर – डॉ जितीन वंजारे