जेष्ठ नागरिकांसह आमदार किशोर जोरगेवार यांनी साजरी केली दिवाळी

स्नेहमिलन व फराळ कार्यक्रमाचे आयोजन शैलिका सागवरे मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज दिवाळी निमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी जेष्ठ नागरिकांच्या दिवाळी स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी आयोजित या स्नेहमिलन कार्यक्रात जेष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, गंगुबाई उर्फ अम्मा जोरगेवार, माता महाकाली सेवा सामोतीचे सचिव … Continue reading जेष्ठ नागरिकांसह आमदार किशोर जोरगेवार यांनी साजरी केली दिवाळी