विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कडून ब्रम्हपूरी शहरातील धुम्मनखेडा प्रभागातील निराधार मुलींना आर्थिक मदत

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज ब्रम्हपूरी शहरातील धुम्मनखेडा प्रभागात ३ बहीणी राहतात. परंतु ह्यांचे पालनपोषण करीत असलेले त्यांचे आजोबा हे काही दिवसांपूर्वी मृत्यू पावले त्यामुळे ह्या मुली निराधार झाल्या आहेत. ह्या मुलींची नावे कु. मनीषा भोयर वय १९ वर्ष, कु.साक्षी भोयर (वय १७ वर्ष), कु. अर्पिता भोयर (वय १५ वर्ष) अशी आहेत. ह्या … Continue reading विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कडून ब्रम्हपूरी शहरातील धुम्मनखेडा प्रभागातील निराधार मुलींना आर्थिक मदत