लेख – मायेचा सुखद धागा गुंफताना
आई…घरात असलो की तुझ्या गोष्टीत रमतोय आणि घराबाहेर कामानिमित्त बाहेर पडलोय की, तुझ्या आठवणींचा ओघ सतत वाढतच जातोय. तू अशी, तू तशी…कितीदा तुला नव्या-नव्या रूपात आठवतोय. तरी ओढ कायमच, ही अतूट नात्याची वीण आणखी-आणखी घट्ट होतेय.’आ’ म्हणजे ‘आत्मा’ आणि ‘ई’ म्हणजे ‘ईश्वर’.तुझं अस्तित्व न संपणार आहे. मी तुझ्या संस्कारांचा, बोलण्याच्या शैलीचा खूपच ‘दिवाना’ झालोय आई…!तुझे … Continue reading लेख – मायेचा सुखद धागा गुंफताना
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed