कविता – गुरु

गुरु असतो एक प्रगल्भ विचाराचा दीप आकाश आपल्या ज्योती मधून देतो शिष्यांना ज्ञानाचा प्रकाश गुरूच्या मार्गदर्शनात राहून पंखात बळ मिळते शिष्याला चांगल्या वाईट गोष्टींची मग ओळख होते जगण्याला गुरुने दिलेल्या ज्ञानाचा अभ्यास आचरणात आणावे आई-वडील आणि गुरूंचे नावलौकिक जगात करावे गुरूंच्या शब्दांची नेहमी आज्ञा शिस्तीने पाळावी प्रगतीपथाकडे वाटचाल नित्यनियमाने करावी आयुष्यामध्ये सर्वांना निस्वार्थ गुरुवर्य मिळावे … Continue reading कविता – गुरु