पालिकेने पे अँड पार्क आणल्यास राज्य सरकार आणि पालिकेची अंत्ययात्रा काढणार आप चा इशारा

प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी पुणे– महानगरपालिकेने राज्य सरकारकडे पे अँण्ड पार्कचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पुणे शहरातील पाच प्रमुख रस्त्यावर पार्किंग शुल्क पुणे महानगरपालिका आकारण्याची तयारी केली आहे. यामध्ये जंगली महाराज रोड, बालेवाडी हायस्ट्रीट रोड, विमाननगर रस्ता, फर्ग्यूसन रोड, नॉर्थ मेन रोड या पाच रस्त्यांचा समावेश आहे. नागरिक सरकारला वेगवेगळ्या माध्यमातून मोठा टॅक्स देत … Continue reading पालिकेने पे अँड पार्क आणल्यास राज्य सरकार आणि पालिकेची अंत्ययात्रा काढणार आप चा इशारा