पर्यावरणाचे रक्षण ही सामाजिक जबाबदारी – ना. सुधीर मुनगंटीवार

पर्यावरण पूरक बांबू ट्री गार्ड उत्पादित केल्याबद्दल व्यक्त केले समाधान वनविभागातर्फे जागतिक बांबू दिनानिमित्त बांबू ट्री गार्ड,बांबू चारकोल साबण उत्पादनांचे लोकार्पण दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक, चंद्रपूर – दि. १९: वसुंधरेच्या संरक्षणासाठी निसर्गाचे शोषण थांबावे, पर्यावरणाचे रक्षण व्हावे ही सामाजिक जबाबदारी असून वनविभागाने महाराष्ट्र बांबू बोर्डाच्या माध्यमातून जैविक विघटन होऊ शकेल अशा बांबू ट्री गार्डचे तसेच … Continue reading पर्यावरणाचे रक्षण ही सामाजिक जबाबदारी – ना. सुधीर मुनगंटीवार