महायुती सरकारच्या “लाडकी बहीण’ फसवी योजनेची अखेर पोलखोल – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

खाद्यतेलाच्या सीमा शुल्कात प्रचंड वाढ – बहिणीच्या चुलीवरील फोडणी महागली प्रबोधिनी न्युज नेटवर्क – राज्यातील महिलांचे आर्थिक मजबुतीकरण करण्याचा खोटा गाजावाजा करून राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकसभा निवडणुकीतील मतांच्या झालेल्या कडकीमुळे लाडकी बहीण योजना अमलात आणली. राज्याच्या तिजोरीत ठणठणाट असताना केवळ सत्ता प्राप्तीसाठी महायुतीने चालविलेला हा केविलवाणा प्रयत्न अखेर सपेशल अपयशी ठरला असून काल … Continue reading महायुती सरकारच्या “लाडकी बहीण’ फसवी योजनेची अखेर पोलखोल – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार