चंद्रपूर शहरातील वाढत्या डेंग्यू रुग्णांबाबत महानगरपालिकेस निवेदन

सुविद्या बांबोडे जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर – आज चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. आम आदमी पक्षाचे चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना शहरातील वाढत्या डेंग्यू प्रकरणांबाबत एक सविस्तर निवेदन सादर केले. गेल्या काही आठवड्यांपासून शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या चिंताजनकरित्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. या गंभीर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेऊन, … Continue reading चंद्रपूर शहरातील वाढत्या डेंग्यू रुग्णांबाबत महानगरपालिकेस निवेदन