आम आदमी पार्टीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांचा चंद्रपूर विधानसभा क्षेत्रावर दावा

पक्षाकडे उमेदवारीची मागणी प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – आम आदमी पार्टीचे (आप) युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रावर आपला मजबूत दावा सादर केला आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्र हा अनुसूचित जाती साठी राखीव असल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असून, जनतेच्या सेवा आणि विकासाच्या दृष्टीने त्यांनी चंद्रपूरचे भविष्य उंचावण्याचा … Continue reading आम आदमी पार्टीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांचा चंद्रपूर विधानसभा क्षेत्रावर दावा