नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरात स्वच्छता मोहीम

दीक्षाभूमीच्या स्वच्छतेसाठी भीमपुत्रांचा पुढाकार स्वच्छता मोहिमेला विरोध; शांततेच्या मार्गाने काढला मार्ग; कठड्यांना केली रंगरंगोटी प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज –  नागपूर – दीक्षाभूमी आणि परिसरातील स्वच्छतेसाठी भीमपुत्र विनय भांगे यांच्या पुढाकारातून जवळपास 40 तरुणांनी एकत्र येत स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवली. 14 ऑक्टोबर आणि विजयादशमीच्या दिवशी लाखो अनुयायी दीक्षाभूमीला भेट देतात, अशावेळी त्यांच्या गैरसोयीचा विचार करून … Continue reading नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरात स्वच्छता मोहीम