सिंदेवाही तालुक्यात २७ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांचे फलित – तालुक्यांतील अंतर्गत मार्ग कात टाकणार दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक, चंद्रपूर- राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रा आमदार विजय वडेट्टीवार यांचा विकासात्मक दृष्टिकोन, मतदार संघातील नागरिकां प्रति असलेली तळमळ, आणि शासन स्तरावर सतत पाठपुरावा करण्याचा दीर्घ अनुभव यामुळे आजवर ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात कोट्यावधींच्या विकास कामांना मंजुरी मिळाली … Continue reading सिंदेवाही तालुक्यात २७ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन