वन्यप्राण्यांचे वाढते हल्ले रोखा-ना.सुधीर मुनगंटीवार यांचे वनविभागाला तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश

सिनाळा येथील घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ना.मुनगंटीवार सरसावले सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक, चंद्रपूर – दि.२३ – चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात सात वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची घटना शुक्रवारी (ता. 20) घडली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी मुलाचा मृतदेह झुडुपांमध्ये आढळला. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मानव-वन्यजीव संघर्ष कमी करून वन्यप्राण्यांचे वाढते हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करा, असे निर्देश राज्याचे … Continue reading वन्यप्राण्यांचे वाढते हल्ले रोखा-ना.सुधीर मुनगंटीवार यांचे वनविभागाला तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश