लोकसहभागातून यंदाचा महोत्सवसुद्धा अभूतपूर्व होणार – आ. किशोर जोरगेवार

माता भक्त आणि विश्वस्तांची नियोजन बैठक संपन्न, 7 ऑक्टोबरपासून पाच दिवसीय महोत्सवाची सुरुवात प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर – यंदा 7 ऑक्टोबरपासून श्री माता महाकाली महोत्सवाला सुरुवात होणार आहे. याची तयारी आपण सुरू केली असून महोत्सवाची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. या महोत्सवात लाभत असलेल्या लोकसहभागातून यंदाचा महोत्सवही अभूतपूर्व होणार असल्याचा ठाम विश्वास आमदार किशोर … Continue reading लोकसहभागातून यंदाचा महोत्सवसुद्धा अभूतपूर्व होणार – आ. किशोर जोरगेवार