पवित्र दीक्षाभूमी विकास कामाचा भूमिपूजन सोहळा लाखो अनुयायांची स्वप्नपूर्ती: आ. किशोर जोरगेवार

५६ कोटी ९० लाख रुपयांच्या निधीतून होणार कायापालट, भूमिपूजन सोहळा संपन्न सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक, चंद्रपूर- आपण दिक्षाभूमीच्या विकास कामाच्या भूमिपूजनासाठी एकत्र आलो आहोत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे हे पवित्र स्थान, केवळ चंद्रपूरचाच नव्हे तर संपूर्ण भारताचा अभिमान आहे. आज आपण या विकास कार्याच्या माध्यमातून त्यांच्या विचारांना आणखी पुढे नेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल … Continue reading पवित्र दीक्षाभूमी विकास कामाचा भूमिपूजन सोहळा लाखो अनुयायांची स्वप्नपूर्ती: आ. किशोर जोरगेवार