विकासाची बुलेट ट्रेन तिप्पट वेगाने धावण्यासाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांना विजयी करा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मतदारांना आवाहन दुर्गापूर येथे ना. मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा बल्लारपूर मतदारसंघात रोजगार निर्मितीसाठी कटिबद्ध – ना. सुधीर मुनगंटीवार दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर – दुर्गापूर- सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालट केला. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अनेक उपक्रम आणि योजना आणल्या. त्यांच्या नेतृत्वात बल्लारपूर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्याच्या … Continue reading विकासाची बुलेट ट्रेन तिप्पट वेगाने धावण्यासाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांना विजयी करा