आजची कविता – लोकशाही

राज्य आमचेच आहे येई असे सरकार मतदान करू आम्ही घेऊ योग्य उमेदवार!!१!! आम्हा नेता हवा छान असे समस्यांची जाण लोकांच्या हितासाठी तो जीवन करी कुर्बान!!२!! वाढली किती बेकारी कामच नाही कुणाला नेता येतो आणि जातो पुसत नाही जनाला!!३!! पण हे लोकशाहीत नाही असे घडणार करू मतदान आम्ही लोकशाही जपणार।।४।। लोकशाहीत नको हे भ्रष्टाचारांची ही खाण … Continue reading आजची कविता – लोकशाही