भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास अंधारातून प्रकाशाकडे जाणाऱ्या प्रेरणादायी संघर्षाची गाथा – आ. किशोर जोरगेवार

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर ते एक महान तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि मानवतेचे खरे सेवक होते. त्यांनी शिक्षण, समानता, आणि सामाजिक न्यायाचा मार्ग दाखवला. त्यांच्या विचारांनी कोट्यवधी लोकांचे जीवन बदलले. संघर्षातून समाजाला विषमतेच्या विळख्यातून मुक्त … Continue reading भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास अंधारातून प्रकाशाकडे जाणाऱ्या प्रेरणादायी संघर्षाची गाथा – आ. किशोर जोरगेवार