गदगांव (चिमूर) येथील अतिक्रमण हटविणे म्हणजे अल्पसंख्याक समाजाच्या भावनेचा अनादर….

प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज : चिमुर तालुक्यातील येथुन जवळच असलेल्या गदगाव येथील अतिक्रमण हटविण्यात आल्याने म्हणजे अल्पसंख्याक समाजातील लोकांच्या भावनेचा अनादर करण्यात आल्याचे समाजात तिव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. जमीन महसुल अधिनियम १९६६ चा कलम ५१ नुसार मौजा गदगांव येथील प्लॉट नंबर २८.०८ आर इतकी जागा नियमाकुल करण्यासाठी चिमूर तालुक्यातील विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चिमूर … Continue reading गदगांव (चिमूर) येथील अतिक्रमण हटविणे म्हणजे अल्पसंख्याक समाजाच्या भावनेचा अनादर….