आजची कविता – चंद्रावरची शाळा

चंद्राच्या अंगणी भरली शाळा तिथे चमकतो ज्ञानाचा दिवा तारे शिक्षक सूर्य हेडमास्तर हर्ष वाटतो पाहून या जीवा….. शून्य गुरुत्व,झुलती विद्यार्थी पांढऱ्या मातीत जमिनीचा गाल शिकायला सज्ज वृत्ती आनंदी तिथे चालतो ग्रहांचा ताल… ढगांपेक्षा उंच स्वप्नांच्या गोष्टी ग्रहमालेची तिथे ओळख होते अंतराळाच्या अवकाशी मस्ती चांदण्यांचे तारांगण चमचमते… होमवर्क तिथं निराळाच असतो ताऱ्यांचा मापन, उल्केच वाचन झेप … Continue reading आजची कविता – चंद्रावरची शाळा