दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी सात रुपये अनुदान

लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क दि. 27 : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी दूध खरेदी दराच्या चढ उतारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या अनुषंगाने राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघ व खाजगी दूध प्रकल्प यांना गाय दूध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादकांना प्रति लिटर 7 रुपये अनुदान देण्यात येत आहे. सहकारी दूध … Continue reading दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी सात रुपये अनुदान