प्रशांत रामटेके सर: संघर्षातून घडलेले यशस्वी पत्रकार

लेखक – अनिकेत दुर्गे उपसंपादक, चंद्रपूर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या, प्रबोधिनी न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पत्रकारितेत आपले अढळ स्थान निर्माण करणाऱ्या प्रशांत रामटेके सरांचे कार्य अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे. पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याचे माध्यम नाही, तर समाजाला दिशा देणारा एक उजळ दीपस्तंभ असतो. हाच दीपस्तंभ बनण्याचे काम प्रशांत सर आपल्या निर्भीड आणि समाजहितैषी पत्रकारितेद्वारे … Continue reading प्रशांत रामटेके सर: संघर्षातून घडलेले यशस्वी पत्रकार