17 नोव्हेम्बर ला कंत्राटी अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर

शैलिका सागवरे मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर – राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन क्रुती समिती जिल्हा चंद्रपूर चे वतीने दिनांक १७ नोव्हेंबर२०२३ला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा चे आयोजन केले आहे. गेल्या अठरा अठरा वर्षी पासून अनेक अधिकारी व कर्मचारी कंत्राटी पध्दतीने काम करत आहे. कोरोना काळात अनेक महत्त्वाचे काम या लोकांनी केले असून … Continue reading 17 नोव्हेम्बर ला कंत्राटी अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर