अंजनगाव सुर्जी नगरपरिषद मध्ये संचारला अजगर
अनिल गौर जिल्हा प्रतिनिधी, अमरावती अमरावती : जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगरपरिषद कार्यालयात भला मोठा अजगर संचारल्याची चर्चा सद्या नागरिकांमध्ये सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये आर्थिक भीती पूर्ण वातावरण पसरलेले पाहायला मिळत आहे. सविस्तर माहिती अशी की, नगरपरिषद अंजनगाव सुर्जी हद्दीतील घर टॅक्स वाढीमुळे नागरिकांमध्ये असंतोष पाहायला मिळत असल्यामुळे नागरीकांच्या मानगुटीवर लादलेल्या भरमसाठ कर वाढीमुळे नगरपरिषद प्रशासन मध्ये … Continue reading अंजनगाव सुर्जी नगरपरिषद मध्ये संचारला अजगर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed