आता रेशन कार्डवर मोफत मिळणार साडी, अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला दरवर्षी एक साडी
तिरुमलेश कंबलवार गडचिरोली प्रतिनिधी गडचिरोली – गरीब कुटुंबातील महिलांना थोडाफार दिलासा मिळावा, यासाठी राज्य शासनाने अंत्योदय कार्डधारक महिलांना दरवर्षी एक साडी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. विशिष्ट सणाला साड्यांचे वितरण प्रत्येक पात्र कुटुंबांना केले जाणार आहे. सदर योजनेचा लाभ राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून महिलांना साड्यांचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे अंत्योदय कुटुंबाला थोडीफार मदत … Continue reading आता रेशन कार्डवर मोफत मिळणार साडी, अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला दरवर्षी एक साडी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed