वासेरा येथे क्रांतीसुर्य बिरसामुंडा जयंती उत्साहात साजरी.

कपिल मेश्राम तालुका प्रतिनिधि सिंदेवाही सिन्देवाही तालुक्यातील वासेरा येथे आद्य क्रांतिकारक, क्रांतीसुर्य, आपल्या महान विचारांनी आदिवासींच्या जिवनाला दिशा देणारे लोकनायक वीर बिरसा मुंडा जयंती तथा जनजातीय गौरव दिवस मोठ्या उत्साहात रॅली काढुन,ढोल ताशाच्या गजरात, महिला, पुरुष व विद्यार्थ्यांनी नाचत गाजत जयंती कार्यक्रम साजरा केला. संपूर्ण गावातुन बिरसामुंडा यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली. या मिरवणूकीत विद्यार्थी, महिला … Continue reading वासेरा येथे क्रांतीसुर्य बिरसामुंडा जयंती उत्साहात साजरी.