ब्रम्हपूरी येथील काॅंग्रेस कार्यालयात स्व. इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज भारत देशाच्या पहिल्या महीला पंतप्रधान, आयर्न लेडी, भारतरत्न स्व. इंदिराजी गांधी यांची जयंती आज दि. १९ नोव्हेंबर रोजी ब्रम्हपूरी येथील तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर यांनी स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, … Continue reading ब्रम्हपूरी येथील काॅंग्रेस कार्यालयात स्व. इंदिरा गांधी यांची जयंती साजरी