सरपंच संघटनेच्या आमरण उपोषणाला रिपब्लिकनच्या जिल्हाध्यक्षांचा पाठिंबा दिल्याने तिनतासात तळजोळ

चोवीस तासाचा दिला होता इशारा सुविद्या बांबोडे कार्यकारी संपादक प्रबोधिनी न्युज कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर यांच्या विरोधात दत्तक ग्राम सरपंच संघटनेच्या वतीने साखळी उपोषण सुरूचे रूपांतर आमरण उपोषणाला करण्यात आले, गेल्या सोमवार पासून हे साखळी उपोषण तथापि आमरण सुरू असल्याने आंदोलनाची योग्य दखल घेतली गेल्याने आणि अधिक तोडगा ननिघल्याने सदरच्या पाश्र्वभूमीवर न्याय राज्यमंत्री तथा … Continue reading सरपंच संघटनेच्या आमरण उपोषणाला रिपब्लिकनच्या जिल्हाध्यक्षांचा पाठिंबा दिल्याने तिनतासात तळजोळ