दिव्यांगांसाठी सहाय्यक उपकरणांचे मोफत तपासणी शिबिर संपन्न

वंदना कावळे उपसंपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर- येथील स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड,जिल्हा प्रशासन चंद्रपूर, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम अलमिको मुंबई व दिव्यांग कौशल्य विकास मल्टी सोसायटी चंद्रपूर तर्फे सेलच्या सीएसआर निधी अंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी सहाय्यक उपकरणांच्या वाटपासाठी मूल रोडवरील चंद्रपूर फेरो आलोय संयंत्र च्या मुख्य प्रवेशद्वारावर दिव्यांग बांधवांचे तपासणी करण्यात आली. सेल चंद्रपूरचे के. … Continue reading दिव्यांगांसाठी सहाय्यक उपकरणांचे मोफत तपासणी शिबिर संपन्न