लेख – ‘मुलाला मुलगी मिळेना.. मुलीला मुलगा भेटेना..”

आजकाल ही खरीच मोठी समस्या होऊन बसली आहे. मुलांबरोबरीने मुली सुद्धा खुप शिकत आहेत. खांद्याला खांदा लाऊन नोकरीतही जबाबदारीने यश मिळवत आहेत. सर्वांचीच रहाणी, देहबोली,वर्तन हे आकर्षक असल्याने मुले काय किंवा मुली काय कोणीच स्वत:ला रूपात कमी समजत नाहीत. घरी सुद्धा आया नोकरी करणार्या असल्याने व हल्ली एक किंवा दोनच मुलं असल्याने या मुलांचे फाजिल … Continue reading लेख – ‘मुलाला मुलगी मिळेना.. मुलीला मुलगा भेटेना..”