लेख – वधू – वर मिळेनात…!

भारतीय संस्कृतीत विवाह बंधन म्हणजे अतिशय पावित्र्यपूर्ण परंपरागत चालत आलेला संस्कार, ज्यावर भारतीय समाजव्यवस्था टिकून आहे. परंतु दिवसेंदिवस अपेक्षांचा डोंगर एवढा डोईजड होत आहे, की त्यामुळे ही संस्था पोखरून निघत आहे.तिचे पायमुळे कुठेतरी ठिसूळ होत आहे. आज समाजामध्ये परिस्थिती बघितली, तर कितीतरी युवक आणि युवती अविवाहित आहेत. तरीसुद्धा वर वधू मिळत नाहीत. अविवाहितांची संख्या असंख्य … Continue reading लेख – वधू – वर मिळेनात…!