कविता – आई मी तुझ्या कवेतील पिल्लु

आई मी तुझ्या कवेतील पिल्लु तुचं सावरणारी आणि तुचं अश्रूं पुसणारी आई तुझी माया आभाळागद तुझ्या मायाची तुलनाच नाही आई मी तुझ्या कवेतील पिल्लु … तुझे स्मरण होता.. प्रत्येक क्षण जिवंत होई… आणि क्षणात जगून जाई.. तुझ्या मायेच्या प्रेमाच्या पाळण्यात. आई मी तुझ्या कवेतील पिल्लु… आई तुझीचं गं मी सावली तुझ्याच गं संस्काराचा पुतळा तु … Continue reading कविता – आई मी तुझ्या कवेतील पिल्लु