लेख – माझे गुरु

आज दिनांक – १४/७/२०२४ लेख – माझे गुरु मानवी जीवन हे एक सुख दुःखाचा मिलाफ आहे. जन्मास येताना कोणीही सर्वच गोष्टी शिकून येत नाही , जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणूस अनेक चढ-उतार पार करत असतो. हे शिखर चढत असताना तो बऱ्या वाईट सर्व काही गोष्टी शिकतो. येणाऱ्या अनुभवातूनच तो घडतो. माझ्याही बाबतीत असंच घडलं . खरंतर … Continue reading लेख – माझे गुरु