लेख – माझा गुरु

आज दि. 14/7/2024 लेख – माझा गुरु गुरु म्हटलं तर आपल्यासमोर जिवंत अशी मूर्ती असते ती आई कारण तिच्या उदरातून शिकवणीचे धडे मिळण्याची सुरुवात असते आई सांगेल त्यांना आपल्याला गुरु मानावे लागते म्हणजेच प्रथम गुरू आई तिला प्रत्येकानेच नतमस्तक झालेच पाहिजे ही आपल्याला प्रकृतीची शिकवण आहे दुसरा गुरु हा असतो अनुभव आपण समाजात वावरत असताना … Continue reading लेख – माझा गुरु