लेख – माझे गुरु माझे वडील

आज दि. १४/७/२०२४ लेख – माझे गुरु माझे वडील माझे पहले गुरु माझे वडील आहे, त्यांच्याचं सानिध्यात माझे बालपण गेले.माझी दिवसाची सुरुवात माझ्या वडील संग व्हायची.माझ्या शाळेची घाई आणि माझ्या वडीलांचे मला अंघोळ घालुन शाळेला तयार करणे.डबा बांधने ,माझे केस करुन वेणी गुंफुन देणे.शाळेचा ट्रेस घालुन देणे व मग शाळेत गाडीने पोहचवून देणे नंतर शाळेतुन … Continue reading लेख – माझे गुरु माझे वडील