लेख – मन जणू आरसा

मन हे आरश्याप्रमाणे असते. स्वच्छंद, पारदर्शी, आरपार, मनात काही न ठेवणारे, जसे आरशावर पडलेला डाग लगेच दिसतो तसेच मन ही असते. मनात काही आडपडदा नसतो.खूपदा आपले मनातले भाव चेहऱ्यावर येत असतात.एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की मन खट्टू होते. त्याचे प्रतीसाद चेहर्यावर दिसतात. चेहरा आपली मनाची अवस्था सांगतो. आरशाला लगेच चेहरयाचे भाव कळतात आपले मन … Continue reading लेख – मन जणू आरसा