कविता – श्रावणातली सांज

श्रावणातली सांज ढगांचा साज लेवुनी आज रंगते आहे हलकेच वाजते झांझ सरीची आज पावशी राज्य सांगते आहे या पावसात रानात कुण्या धुंदीत मोर रंगात नाचतो आहे मातीत माखले हात बळीचे गात गीत शेतात राबतो आहे मातीस गंधही खास हवासा श्वास भास वाऱ्यास थांबल्या धारा आभाळ ना निळेशार कसा अंधार मेघ मल्हार गातसे वारा झाडेच डोलती … Continue reading कविता – श्रावणातली सांज