कविता – रूप तुझे

वाटतं तुझ्या रूपावर एक कविता करावी निरागस चेहऱ्याचे भाव निरखून जरा पहावी ओघळणाऱ्या घामाच्या सरी हळूच पुसून टाकावी गालावर येणाऱ्या केसाला अलगदच सावरावी नयनांचे भाष्य तुझे नयनांनी माझ्या वाचावी ओठातून निघणारे शब्द तुझे ओठांवर माझ्या सजावी गालावरच्या खळीने तुझ्या लाजळूही लाजावी हसणं तुझं पाहून सागरालाही भरती यावी मोहक तुझ्या अदेने फुले डूलु लागावी छटा तुझ्या … Continue reading कविता – रूप तुझे