आजचा लेख – डॉ.बाबासाहेब आंबेडकर

आजचा लेख – डॉ.बाबासाहेब आंबेडकर दि. 4/8/24 डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना समता,बंधुता, स्वातंत्र्य ही मूल्ये स्विकारलेला समाज निर्माण करायचा होता.बाबासाहेबांच्या शैक्षणिक चळवळीचा हाच मूलाधार होता.सर्व सामाजिक दुखण्यावर उच्चशिक्षण हेच एकमेव औषध आहे असे त्यांनी एका सभेत म्हटले होते.वंचित समाजाचे तारणहार असलेले बाबासाहेब शिक्षणाविषयी खूप जागृक होते.त्यांनी घरच्या बिकट परिस्थितीत शिक्षण घेतले आणि शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही याची जाणीव … Continue reading आजचा लेख – डॉ.बाबासाहेब आंबेडकर