आजचा लेख – मैत्री

आजचा लेख – मैत्री दि. 4/8/24 जीवनात मैत्रीला अनन्य साधारणमहत्व आहे.माणूस हा समाजशील प्राणी आहे. तो एकटा राहू शकत नाही. त्याला जीवन जगत असताना कुणाचा ना कुणाचा आधार असावा लागतो.म्हणून माणूस कुणाशी ना कुणाशी मैत्री करीत असतो. एवढाच नाही तर या पृथ्वीवरील सर्वच सजीव प्राणी एकमेकांशी मैत्री करीत असतात. आणि एकमेकांच्या साहाय्याने आनंदने जीवन जगत … Continue reading आजचा लेख – मैत्री