आजचा लेख – बालपणाची मैत्री

आजचा लेख – बालपणाची मैत्री बालपणाची मैत्री ही खूप निरागस मायाळू पक्की मैत्री होती बालपणीच्या आम्ही सात मैत्रिणी आम्हाला फुलांचा छंद होता पूर्ण मैत्रिणी फुले आणायला खूप लांबपर्यंत जायचं विकतच आणायचं पण अशी एक हऊस होती सकाळी उठले दहा पैसे घेतले की फुले आणायचं आवळे चिंचा बोर ही एका दुपट्ट्यात घ्यायचं ना घरी येऊ पर्यंत … Continue reading आजचा लेख – बालपणाची मैत्री