आजची कविता बलात्कार याला सरकार चं जबाबदार?

झाकली मूठ सव्वा लाखाची ऊघडली तर मूठ ती खाख मोलाची आशी गत मुलीच्या जातीची काचेचं भांडे एकदा का तडा गेला ते कधीच जुळून येत नाहीत मुलीने या जगात जगावे तरी कसे तिच्या गळ्याभोवती पडतात फासे तिच्या जीवनाचे होते हासे बलात्कारी नराधम ला आशी सजा द्यावी की ऊठताबसता त्याला आई आठवली पाहीजे सरकार हे पैशाचे आमिष … Continue reading आजची कविता बलात्कार याला सरकार चं जबाबदार?