झाकली मूठ सव्वा लाखाची
ऊघडली तर मूठ ती
खाख मोलाची आशी गत
मुलीच्या जातीची
काचेचं भांडे एकदा का तडा गेला
ते कधीच जुळून येत नाहीत
मुलीने या जगात जगावे तरी कसे
तिच्या गळ्याभोवती पडतात फासे
तिच्या जीवनाचे होते हासे
बलात्कारी नराधम ला
आशी सजा द्यावी की ऊठताबसता
त्याला आई आठवली पाहीजे
सरकार हे पैशाचे आमिष दाखवून
बलात्काराला मार्ग मोकळा करून
वाऱ्यावर सोडतौ पण
मुलीवर झालेला आत्याचार
वरती पडदा टाकुन आईबापाला
धिर देण्यात यशस्वी होतो
दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं
मुलीची आबरू कवडीमोल करून सरकार टाकते
खेळ मांडला देवा खेळ मांडला
बलात्कार बलात्कार बलात्कार
वाचवा वाचवा वाचवा दुर्देवी मुलगी
मला कोणी तरी वाचवा मी दुर्देवी मुलगी
म्हणून मी टाहौ मी कंठातून फोडला
कोणीच नाही की हो
मला वाचवण्या साठी धावला
कोणीच पुढे नाही की हो आला
अंधार मी होवुनी सरसावले पडले झडले
नाही कुणीच मला
आता वाली राहीले
अंगावरचे कपडे वस्त्र
नराधमाने का हौ फाडले
मी बालिश बालिक आहे
हे का नराधमास नाही कळाले
माझ्या शरीराचा
ऊपभोग घेऊन तोच हासू लागला
अंन माझ्यावरती
पेट्रोल डिझेल अंगावर टाकून
माचिस पेटवून फेकला
अंगाची माझ्या लाही लाही
होवुन देह माझा
जमीनीवर तडफडु लागला
बलात्कारी मादरचोद
पाहून मला मोठमोठ्याने
हासु लागला
मी माझा प्राण सोडला
राहिलेला देह माझा
कुत्र्या मांजरा ने खाल्ला
मी दुर्देवी मुलगी
काय नामोनिशाण नंच
बलात्काराने नाही हो ठेवला
.आईबाप ने
धाव घेतली की कोर्टाला
पायातल्या खेटरा झिजला
पनं न्यायालयात न्याय काय
मुलासाठी नाही मिळाला
बलात्कारी कोर्टातून हासत
आपोआप सुटला
किती आनंद हाॅ
त्या सरकारी वकिलाला हो झाला
अंन बलात्कारी तो मी नव्हेच
म्हणून कोर्टातून हातावर करून
बाहेर पडला
चारचौघात नाक वर करून
नराधम वावरू लागला
मी काहीच केलं नाह दाखवु लागला
जेव्हा पापाचा घडा
आपोआप भरला
नराधम ऊठताबसता संपला
म्हणून करू नका पाप
घडा भरतोय आपोआप
मुलीला मिळावा न्याय
बलात्कारावर पांघरूण ची साय
आईबाप ला पैसे देता काय
मुलीला मिळवून द्या न्याय
ती जन्मोजन्मीची शिदोरी हाय
आईबाप नौं
हातपाय गाळताय काय
आता बलात्काराचा
आपन होवुन खातमा
करायचाय
हार मानून चालणार नाय
एकघाव दोन तुकडे
बलात्काराची करायचे हाय
सरकार ला दयामाया नाय
आता आपनचं
नवीन सरकार हातात
घ्यायचे हाय
एकच वादा पक्का ईरादा
नायतर होईल चं वांदा
मुलीला न्याय द्या नायतर खुर्ची
खाली करा
कवियत्री वंदना नागणे शिंदे
ममंगळवेढा


खुप सुंदर