आजची कविता प्रेमफुला

प्रित तुझी गालातल्या गालात स्मित हासु दे मला प्रित फुला प्रेम फुला बोल तुझ्या ओठांनवरचें हासु हळुवार दिसु देत मला मिटलेल्या डोळ्यातून तुझ्या पापणीत ऊघडझाप करुनं अलगद घे सामावुन मला प्रेम फुला प्रित फुला तुझ्या मनातील गुढ जाणुनं प्रेमाने जवळ येऊ दे मला प्रेम फुला हालतानां झुलतानां हळुचं यौवनांचां भार गार गारवा प्रेमाने सोसु देत … Continue reading आजची कविता प्रेमफुला