prabodhini news logo
Home कविता आजची कविता प्रेमफुला

आजची कविता प्रेमफुला

0
154

प्रित तुझी
गालातल्या गालात स्मित
हासु दे मला
प्रित फुला प्रेम फुला

बोल तुझ्या ओठांनवरचें
हासु हळुवार दिसु देत मला
मिटलेल्या डोळ्यातून तुझ्या
पापणीत ऊघडझाप करुनं
अलगद घे सामावुन मला

प्रेम फुला प्रित फुला

तुझ्या मनातील गुढ जाणुनं
प्रेमाने जवळ येऊ दे मला
प्रेम फुला

हालतानां झुलतानां हळुचं
यौवनांचां भार
गार गारवा प्रेमाने सोसु देत नां मला

प्रेम फुला
कळीचं फुल होऊन
आनंदाने डोलु देत नां मला

तुझ्या चं कवेत राहुन
जराशी थोडीचं कळं
सोसु देत नां मला
प्रेम फुला

काटया कुटया तुनं. ही
फुलं ऊभारी घेते
हे कळत देत नां तुलामला

प्रेम फुला
तुझ्या ओठांनवरचें गीत होऊ
देत नां प्रेम फुला

तुला जाणुनं घेऊ देत नं मला
अल्लड तुझा बहानां
प्रेमाने सोसु दे मला
प्रेम फुला प्रित फुला

तुझ्या शि गुजगोष्टी
मनांतुन रूधयातुन हळूवार
काळजात मिटु मिटु मिटु
करू दें नं मला प्रेम फुला

गीत ओठांतुन ओठांनवर
ऊमटुनं येऊ दे जरा
गुणगुणताना गीत काय ते
कळू दे मला प्रेम फुला

प्रेम फुला प्रित फुला
जिवन मी दिले तुला
घे जाणुन मला
कोमल तुझा स्पर्श.
तुझ्या चं तनमनधन

मन अंतरी राहु देंनं मला
प्रेम फुला प्रीत फुला
गालात ल्या गालात
हसु देंन मला

प्रेम फुला प्रेम फुला

कवियत्री वंदना नागणे शिंदे
मंगळवेढा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here