आजची कविता -रामभक्त हनुमान

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान माझ्या मुखाने गाते तुझ्या नावाचं गुण गाणं एक मुखाने बोला जय जय हनुमान ….१ अंजनीचा पुत्र रामभक्त तू हनुमान . लंका जाळून आला बजरंगी शक्तिमान . एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान ….२ लक्ष्मणा आली मुर्च्छा तू झालास बेभान द्रोणागिरी उचलून आणला वाचवले लक्ष्मणाचे प्राण एक मुखाने बोला जय … Continue reading आजची कविता -रामभक्त हनुमान