आजचा लेख – बप्पा

शतशः नमन बाप्पा आपणास पत्र लिहण्यास कारण की आपण तीन वर्षांपूर्वी कोरोनाच्या घाई गडबडीत आला होता आपल्याला आठवते दहा दिवस राहुन गेले पण तुम्ही आम्हाला बप्पा आल्या सारखे वाटले नाही त्या वर्षी सर्वांची कोरोनामुळे धावपळ उडाली होती तुमच्या कडे आम्हाला लक्षच देता आले नाही त्या वर्षी आपण आलो होतो तुमचे आगमन झाले पण बाप्पा आपणास … Continue reading आजचा लेख – बप्पा