आजची कविता- नव्या पिढीचा शिल्पकार

घडवितो नव्या बालकांना सदा कुंभारापरी देई मुलांना आकार म्हणूनच म्हणतात सारे शिक्षकांना भावी पिढीचा असतोय शिल्पकार सुसंस्काराचे धडे शिकवितात वेळ प्रसंगी शिक्षा सुद्धा करतात नित्तीमत्तेचे अनमोल शिक्षण बालमनावर नेहमी कोरतात डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ साहित्यिक,गायक, कलाकार शिक्षक असतोय मार्गदर्शक म्हणूनच सारेच घेती आकार कौतुकाचे दोन शब्द त्यांचे नव्या दिशा देणारे ठरतात रागावले जरी आपल्यावर यशाचे तेच … Continue reading आजची कविता- नव्या पिढीचा शिल्पकार