आजची कथा – वेड्या मना

नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बाहेर येण्यासाठी मी रांगेत उभा होतो. माझ्या मागे एक सुंदर आणि गोरीगोमटी मुलगी उभी होती.तिच्या मागे तिची आईसुद्धा उभी होती.त्यांच्या बोलचालीवरून कळले की त्या दोघी लंडनमध्ये राहतात.मी चुपचाप त्यांचं सगळं बोलणं ऐकत होतो.तितक्यात त्या मुलीने मला ‘हाय ‘ म्हटले.मी मुद्दामच तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि माझी मान दुसरीकडे वळवली.तिला या गोष्टीचे जरा आश्चर्य … Continue reading आजची कथा – वेड्या मना