शेतकऱ्यांना शेती विम्याचे पैसे मिळावेत- आम आदमी पार्टी तालुका भद्रावतीची मागणी
सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक – भद्रावती, दिनांक १२/०९/२०२४: भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती विम्याचे पैसे मिळाले नसल्याने त्यांच्या आर्थिक परिस्थितीत मोठी अडचण निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, आम आदमी पार्टी तालुका भद्रावतीच्या वतीने आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख सुरज शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांच्या मार्गदर्शनात … Continue reading शेतकऱ्यांना शेती विम्याचे पैसे मिळावेत- आम आदमी पार्टी तालुका भद्रावतीची मागणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed